बीड मधील गेवराई येथे एका नवविवाहित महिलेने आपल्याच पतीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यु झाल्यानंतर आठ दिवसांनी या पत्नीने आपला गुन्हा मान्य केला असून गेवराई पोलीस ठाण्यात ( Gevrai Police Station) तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
कुत्र चावलं तर मालकाला भरावा लागणार १० हजार रुपये दंड; वाचा सविस्तर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “पती आवडत नसल्याने लग्नानंतर 21 दिवसातच पत्नीने गळा दाबून त्यांच्या पतीचा खून केला आहे. यांच्यासोबत लग्न करायचे न्हवते. परंतु, तरीही 14 ऑक्टोबर ला या दोघांचा विवाह झाला. यावरून त्यांच्या घरात वाद देखील झाले होते. कुटुंबीयांनी अनेकदा पत्नीची समजूत काढून देखील तिच्या वागण्यात बदल झाला नाही”.
‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; जितेंद्र आव्हाडांचे ट्विट चर्चेत
याउलट पत्नीने रागात येऊन 8 नोव्हेंबर च्या मध्यरात्री पतीचा गळा दाबला. यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करत कुटुंबियांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. परंतु पांडुरंगच्या गळ्यावरील व्रणांमुळे हा प्रकार उघडकीस आला.
देशात 2000 च्या नोटांचा तुटवडा; 2019 पासून छापली नाही एकही नोट!