Site icon e लोकहित | Marathi News

Shrigonda । हिरडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अमोल दरेकर यांची निवड!

Shrigonda

Shrigonda । श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पद हे माजी उपसरपंच चिमाजी आप्पा दरेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाले होते. त्यामुळे आज तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या हिरडगाव ग्रामपंचायतची उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत कै झुबरराव दरेकर यांच्या पॅनेलचे अमोल दरेकर हे विजयी झाले. ही निवडणूक सरपंच दिपाली नानासाहेब दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयश्री भानुसे मॅडम यांनी पाहीले.

Pune Crime । पिंपरी चिंचवडमध्ये गणेशोत्सवादरम्यान खून आणि गोळीबाराच्या घटनांनी खळबळ!

अमोल दरेकर यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल गौरी शुगरचे मॅनेजर यादव साहेब भाजपचे नेते मिलिंद दरेकर, युवा नेते संतोष दरेकर, संपतराव आण्णा दरेकर, दत्तात्रय दरेकर, काष्टी सोसायटी माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर, खरेदी विक्रीचे संचालक भरत भुजबळ, व्हाय चेअरमन कैलास दरेकर, माजी व्हाय चेअरमन देवराव मोरे, संचालक नवनाथ गुणवरे, कांतीलाल भुजबळ, विजय भुजबळ, लक्ष्मण दरेकर, सौ मंगल संजय दरेकर, सौ शोभा दरेकर, सौ विद्याताई ढवळे, ज्ञानदेव दरेकर साहेब, सुनील भुजबळ, देविचंद भुजबळ, मा संचालक पोपटराव ढवळे, या चेअरमन मनोहर दरेकर, संभाजी आ दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर आप्पा दरेकर पाटील, अमोल दरेकर पाटील, सचिन बेद्रे व उपसरपंच चिमाजी आप्पा दरेकर व सर्व सदस्य ग्रामपंचायत हिरडगाव यांनी अभिनंदन केले.

One Nation One Election । आमदार, खासदार एकाचवेळी निवडता येणार? मोदी सरकारने ‘वन नेशन-वन इलेक्शन’ प्रस्तावाला दिली मंजूरी

Spread the love
Exit mobile version