शुभमन-साराचा ब्रेकअप? गिलचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा एकदा होतोय व्हायरल

Shubman-Sara's breakup? Gill's 'that' video is going viral once again

भारतीय क्रिकेटपट्टू शुभमन गिल (Shubhman Gill) सध्या त्याच्या आयपीएल मॅचच्या प्रदर्शनामुळे खूप प्रसिद्ध झाला आहे. सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) बॅट्समन शुभमन गिल याचे २८ मे ला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super kings) बरोबर असणाऱ्या आयपीएलच्या फायनल मॅचमध्ये प्रदर्शन कसे असेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्याबरोबरच शुभमन गिलच्या वैयक्तिक आयुष्याकडे चाहात्यांचे खूप लक्ष असते. दरम्यानच शुभमन गिल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे त्यांचा ब्रेकअप झालाय अशा चर्चांना उधाण आले आहे.

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे खड्डे नसतानाही JM रोड उकरला जाणार…

मागच्या काही दिवसांपासून शुभमन आणि बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच सैफ अली खान (Saif Ali Khan) याची मुलगी सारा अली खान यांच्या डेटिंगच्या चर्चांना खूप उधान आले आहे. या दोघांचे एकत्र डिनरचे फोटो सोशल मीडियावर भरपूर वायरल झाले होते. शुभमन गिल आणि सारा एकत्र विमानतळावरतीही दिसले होते, परंतु इंस्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे आता या चर्चांना फुल स्टॉप लागला आहे.

ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

शुभमन गिल आणि सारा यांच्या ब्रेकपबद्दल भरपूर चर्चा झाल्या. परंतु त्या दोघांनी यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला शुभमनने साराला सोशल मीडियावर अनफॉलो केले त्यामुळे एकच गोंधळ उडालेला आहे. शुभमन गिलचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला आहे.

वडापावबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीने केली खास पोस्ट; म्हणाली, “परदेशात वडापाव खाणे म्हणजे…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *