
सध्या सीताफळ (Sitaphal) उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) चांगले दिवस आले आहेत. सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आफताब बाप होणार होता?; तरीही केली श्रद्धाची हत्या
यंदाच्या वर्षी पाऊस (Rain) मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सीताफळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सीताफळाचे उत्पादन कमी आले आहे. यामुळे सीताफळाला चांगला भाव मिळत आहे. दरम्यान, या वर्षी अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग मदतीची मागणी करत आहेत.
खुशखबर! आयटी क्षेत्रात 2 लाख तरुणांना नोकरीची संधी मिळणार
यंदाच्या वर्षी सीताफळाचे दर नेहमीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सीताफळ खाण्यासाठी विकत घेणे परवडत नाही. हिवाळ्यामधेच (Winter) काही कालावधीतच हे फळ येत असल्याने लोक आवडीने खातात.
Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणीत वाढ? शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी