Crime News । चक्क प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून 2 किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी, दोघांना अटक

Smuggling of 2 kg of gold paste by hiding it in the private part, two arrested

Crime News । नागपूर : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चक्क प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून तब्बल 2 किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी (Gold Smuggling) करण्यात आली आहे. दोन तरुणांनी थेट दुबईवरून ही लपवून पेस्ट आणली होती. दरम्यान, याबाबत अगोदरच कस्टम विभागाला (Customs Department) खबऱ्याकडून मिळाली होती. त्यामुळे पहाटेपासूनच कस्टम विभागाचे अधिकारी या तरुणांवर लक्ष ठेवून होते. (Gold Smuggling News)

Accident News । गणपतीसाठी निघालेल्या कुटुंबाचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! १ जणाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर विमानतळावर ही घटना घडली आहे. याप्रकरणी शाहीद नालबंद आणि पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर या दोन तरुणांना अटक (Nagpur Gold Smuggling) करण्यात आली असून दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे कतारवरून आलेल्या विमानाने नागपूरला आले होते, परंतु त्यांच्या हालचालींवर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला.

Kangana Ranaut । मागच्या 12 महिन्यापासून कंगना सतत आजारी; पोस्ट शेअर करत केला धक्कादायक खुलासा

कस्टम विभागाने त्यांची झडती घेतली असता दोन्ही तरुणांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 2 किलो सोन्याच्या पेस्ट लपवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना अटक केली. कस्टम विभागाच्या या कारवाईचे कौतूक होत आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणानंतर नागपूर शहरांत एकच खळबळ उडाली आहे.

Pune News । नोकरीच्या बहाण्याने महिलांना सौदी अरेबियात नेलं अन् झालं असं काही की..वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

Spread the love