
लावणी कलाकार गौतमी पाटील ( Gaurtami Patil) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिची नृत्य करण्याची पद्धत अश्लील असल्याचा आरोप सगळीकडून होत आहे. साडी नेसण्याची पद्धत, अश्लील हातवारे यामुळे गौतमी मोठ्या प्रमाणात टीकेचे लक्ष्य बनत आहे. आता एका मुलाखतीत गौतमीने एक भावनिक आव्हान केले आहे.
‘या’ देशात सर्वात जास्त प्रमाणात कंडोम वापरले जाते; भारतात सुद्धा आहे मोठी बाजारपेठ
गौतमी पाटील म्हणाली, याआधी कार्यक्रमामध्ये माझ्याकडून चुका झाल्या आहेत. त्या चुका मी मान्य देखील केल्या आहेत. त्याचबरोबर आक्षेप घेणाऱ्याची मी माफी मागितली असून आता मी माझी चूक देखील सुधारली आहे. त्यामुळे प्लिज आता मला ट्रोल करणं थांबवा असं भावनिक आवाहन गौतमी पाटील होणे केलं आहे. पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिने हे सांगितले आहे.
“…म्हणून भगतसिंह कोश्यारींनी राज्यपालपद सोडले”; वाचा मोठा खुलासा
दरम्यान, गौमतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. तसेच राजकीय क्षेत्रातून देखील गौतमीवर टिका करण्यात आली.
आदिल खानविरोधात लढण्यासाठी राखी सावंतला दिला ‘या’ राजकीय पक्षाने पाठिंबा