मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे (Haivy rain) शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मग यामध्ये कापूस उत्पादक, भाजीपाला उत्पादक (Vegetable grower), सोयाबीन उत्पादक आशा अनेक पिकातून नुकसान झाले. दरम्यान आता भाजीपाला उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ती बातमी म्हणजे सध्या बऱ्याच भाज्यांचे दर तेजीत आहेत. मात्र दुसरीकडे सोयबिन उत्पादक शेतकरी (farmers) चिंतेत आहेत. याच कारण म्हणजे सोयाबीनदर घसरले आहेत.
Cricket: चक्क ‘या’ क्रिकेटपटूंच्या प्रेमापोटी घेतला मित्राचा जीव, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान आता आपण पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत काल सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या (market committee) शेतमाल बाजारभाव पाहणार आहोत .पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मटारची 17 क्विंटल आवक झाली. दरम्यान या मटारसाठी किमान भाव 10 हजार रुपये तर कमाल भाव 16 हजार रुपये मिळाला आहे. तसेच शेवग्याची 68 क्विंटल इतकी आवक झाली असून यासाठी किमान भाव 6 हजार तर कमाल भाव 12 हजार रुपये राहिला इतका राहीला आहे.
शेतकऱ्यांची कमाल! ‘या’ जिल्ह्यात तरुणांनी गटशेतीतून घेतले तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन
तसेच पावटा कमाल 7 हजार रुपये ढोबळी मिरची कमाल हजार रुपये वांगी कमाल 4 हजार 500, गवार कमाल 6 हजार रुपये, आणि हिरवी मिरची कमाल 4 हजार रुपये असे दर बाजार समितीमध्ये मिळाले आहेत. पण महत्वाची बाब म्हणजे जरी भाजीपाल्याच्या दरात तेजी झाली असल्याचे तरी हे अजून दर वाढतील की स्थिर राहतील? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काय सांगताय! भारतात चक्क ‘या’ ठिकाणी भरते सापांची जत्रा, मोठ्या प्रमाणात असते भाविकांची गर्दी