Site icon e लोकहित | Marathi News

लग्नात फोटो काढताना नवरदेवाचा संयम सुटला, पाहुणेमंडळीही संतापली; पाहा व्हायरल व्हिडीओ

Photographer

लग्नाचे प्रत्येक क्षण लक्षात राहावे यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. मागील काही वर्षांपूर्वी फोटोग्राफरला (Photographer) चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेकजण प्री वेडिंग,(Pre wedding) वेडिंग आणि पोस्ट वेडिंग फोटोशूट (Post wedding photo shoot) करत असतात. दरम्यान काही लग्नांमध्ये असे काही मजेशीर किस्से घडत असतात ज्याची चर्चा सोशल मीडियावरही (Social media) होताना आपल्याला पाहायला मिळत असते. सध्या अशाच एका लग्नातील फोटोशूटची चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय! सुप्रिया सुळे ॲक्शन मोडमध्ये; पोलीस आयुक्तांची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटकरीहीही गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की एक फोटोग्राफर नवरा-नवरीला किस देण्याची पोझ द्यायला सांगत आहे. परंतु त्याचे असे सांगणे त्याच्याच अंगलट आले आहे. ही पोझ देताना नवरदेवाला नवरीला किस करण्याचा मोह आवरला नाही. हे पाहून फोटोग्राफर ही शरमेने मागे फिरला.

भर लग्नमंडपातून पोलिसांनी नवरीला फरफटत नेले; कारण वाचून हादराल

त्यानंतर या दोघांना फोटोग्राफर थांबवण्याचा प्रयत्न करत होता परंतु,नवरा-नवरी फोटोग्राफरचे म्हणणे ऐकायला तर नव्हते. त्यांची कृती पाहून फोटोग्राफरने शरमेने मन खाली घातली. हा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बसचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू तर 70 जण जखमी

Spread the love
Exit mobile version