Site icon e लोकहित | Marathi News

साऊथ सुपरस्टार प्रभासने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा

South superstar Prabhas made a big revelation about marriage

मुंबई: साऊथचा सुपरस्टार प्रभास सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. तो लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. चाहते त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यास कायमच उत्सुक असतात.

हिवाळी अधिवेशनात ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

मागच्या काही दिवसापासून अभिनेत्री क्रिती सेनाॅन (Kriti Sanon) आणि प्रभास रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. त्याचबरोबर ते लग्नकरणर असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण आता अभिनेत्री क्रिती सेनॉनने याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

अधिवेशनात ‘हे’ नवीन विधेयक मांडले जाणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

अभिनेत्री क्रिती सेनाॅन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं तिनं स्पष्टपणे सांगितलं होतं. नुकताच एका मुलाखतीमध्ये प्रभासला प्रश्न विचारण्यात आला की, लग्न कधी करणार ?, यावर उत्तर देत प्रभास म्हणालासलमान खान जेव्हा लग्न करेल तेव्हा मी लग्न करेल. सध्या प्रभासच्या उत्तराची जोरदार चर्चा चालू आहे.

मुलगा पत्ते खेळताना सापडला वडिलांना अन् वडिलांनी बेदम मारला; पाहा VIDEO

Spread the love
Exit mobile version