Site icon e लोकहित | Marathi News

Instagram Data Tracking । सावधान! इन्स्टाग्रामला सर्व समजतय तुम्ही इंटरनेटवर काय पाहता; अशी थांबवा ट्रॅकिंग..

Instagram Data Tracking

Instagram Data Tracking । मोठ्या प्रमाणात दररोज इंटरनेटचा वापर केला जातो. आपण इंटरनेटवर (Internet) काय सर्च करतो, असे प्रत्येकाला वाटत असते. अनेक यूजर्स इंस्टाग्राम (Instagram) वापरतात. इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही आता पैसेदेखील कमावू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का? इंस्टाग्राम तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असते. ते तुमच्या दुसऱ्या अ‍ॅप्सवरही लक्ष ठेवते. (Instagram Users)

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

समजा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर इंस्टाग्राम, फेसबुक (Facebook) अशा सर्वच ठिकाणी तुम्ही सर्च केलेल्या वस्तूबद्दल जाहिरात दाखवत असते. यूजर्सना इन्स्टाग्राम इन्स्टॉल करतानाच अग्रीमेंटमध्ये परवानगी मागते. पण अनेकठिकाणी यूजर्स काहीही न वाचता परवानगी देते. (Instagram Tracking) पण तुम्ही आता हे ट्रॅकिंग फीचर (Instagram Tracking Feature) थांबवू शकता. (Tracking in Instagram)

Sharad Pawar । शरद पवार यांची मोठी खेळी; अजित पवार यांना धक्का बसणार?

अशी बदला सेटिंग

Bjp । लोकसभेआधी मोठा राजकीय भूकंप! भाजपच्या बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

असा करा पूर्वीचा डेटा डिलीट

Crime news । काही क्षणांतच झालं होत्याच नव्हतं! मित्रांसोबत खेळताना मांजरीने घेतला चावा, अन्…चिमुकल्याचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version