अशी झाली प्रार्थना बेहेरे आहे अभिषेकची भेट; वाचा प्रार्थनाची लव स्टोरी

Such is the prayer, the gift of anointing; Read Prarthana's love story

फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुण पिढीमध्ये लव स्टोरीची (Valentine’s Special) चर्चा सुरू होतात. अनेकदा आपण पहातो मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या लव स्टोरी ऐकण्यात प्रेक्षकांना खुप रस असतो. प्रेम म्हणजे समोरच्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prayer Behere) हिची लव स्टोरी (Love Story) तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

‘अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य तुम्ही एकटे नाही’; प्राजक्ता माळीचा लव्ह लाईफबाबत मोठा खुलासा

प्रार्थना बेहेरे हिने अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करुन प्रत्येक घराघरातील प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. प्रार्थनाने मिस्टर अँड मिसेस सदाचारी या मराठी फिल्ममध्ये काम केले आहे. त्यातील गारगी आणि शिवाची लव स्टोरी देखील खुप गाजली.

बीबीसीवर आयकर विभागाची धाड! काँग्रेसने केली केंद्र सरकारवर टीका

परंतु, काही दिवसांनी जेव्हा प्रार्थना बेहेरे विवाह बंधनात अडकणार अशी माहिती समोर आली. त्यानंतर जेव्हा तिने लग्न केलं तेव्हा लाखो मुलांचं हार्ट ब्रेक झाले. एका मुलाखती दरम्यान प्रार्थनाने तिच्या लव स्टोरीबद्दल सांगितल होत. प्रार्थना म्हणते की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेताना माझी बहिण माझ्या सोबत असते.

बीबीसीवर आयकर विभागाची धाड! काँग्रेसने केली केंद्र सरकारवर टीका

पुढे ती म्हणाली की, माझ्या मनात जेव्हा लग्नाचा विचार आला तेव्हा मी काही मुलांविषयी विचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी माझ्या बहिणीला त्या मुलांविषयी सांगायचे. पण बहिणीने मात्र सर्व मुलांना रिजेक्ट केले. त्यानंतर मी अरेंज मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रार्थना आणि अभिषेकची ओळख matrimonial site वरुन झाली.

“देवेंद्र फडणवीस हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलंय”, संजय राऊतांचा हल्लाबोल

पहिल्याच भेटीत अभिषेकने प्रार्थनाचे मन जिंकले आहे. ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये 2 तास भेटले होते. पण भेटीनंतर लगेच प्रार्थनाने अभिषेकला सांगितले की, मला तू आवडला असलास तरी देखील जो पर्यंत माझ्या ताईला तू आवडत नाहीस. म्हणजेच ताईनं जर आपल्या लग्नाला होकार देईल तरच आपलं काही होऊ शकतं. त्यानंतर अभिषेक लगेच प्रार्थनाच्या बहिणीला भेटला.

सत्यजीत तांबेंच्या ट्विटमुळे राजकारणात ट्विस्ट! लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश?

त्यानंतर काहीच दिवसांत अभिषेकने प्रार्थनाला अगदी हटके स्टाईलमध्ये प्रपोज केलं. त्यावेळी प्रार्थनाने देखील तिचा होकार कळवला. आणि खुप दिवस न जाऊन देता ते दोघे विवाह बंधनात अडकले. 14 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांनी गोव्यात सप्तपदी घेतल्या.

“देवेंद्र फडणवीस हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलंय”, संजय राऊतांचा हल्लाबोल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *