Sujay Vikhe Patil । सुजय विखेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ; म्हणाले, “जयंत पाटील हे शरद पवारांसोबत…”

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. कोणता नेता कधी पक्षाला रामराम ठोकेल याचा देखील अंदाज लावणे अशक्य आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) हे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली आहे. (Politics News )

Manoj Jarange । “मनोज जरांगे हा शरद पवार यांचा माणूस आहे” महिलेचे गंभीर आरोप

सुजय विखे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्याची राजकीय घडामोड पाहिली तर पक्ष पळवण्याची स्पर्धा सुरू आहे. मात्र वेळ आल्यावर शरद पवार हे शेवटचा डाव टाकतील असे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला होता आता, त्यांच्या या वक्तव्यावर सुजय विखे पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

Manoj Jarange Patil । आंदोलनातील महिलेचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप!

माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, “जयंत पाटील हेच शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार आहेत ते विचारून घ्या. नाहीतर शेवटचा डाव जयंत पाटील टाकायचे अशी मिश्किल टिप्पणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.

Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकर यांचा सर्वात मोठा खळबळजनक आरोप

Spread the love