ShivSena MLA Disqualification । ब्रेकिंग न्यूज! सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का

ShivSena MLA Disqualification

ShivSena MLA Disqualification । शिवेसना आमदार अपात्रतेप्रकरणी (ShivSena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. आज या प्रकरणी कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीदरम्यान, कोर्टाचा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Sharad Pawar । शरद पवारांचा अजित पवारांना मोठा धक्का! ‘त्या’ 137 पदाधिकाऱ्यांचा पुन्हा पक्षात प्रवेश

राहुल नार्वेकर यांना कोर्टानं १ एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सादर करण्याचा आदेश दिले आहेत. जरी निवडणूक आयोगानं (Election Commission) पक्षाबाबत काहीही निकाल दिलेला असला तरी तुम्ही अगदीच तसाच निकाल दिला पाहिजे असं काही नाही. तुम्ही आवश्यक ती कागदपत्रे तपासून तुमच्या सद्सदविवेकबुद्धीनं निकाल द्यावा, असे कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुचवलं होत.

Sharad Pawar । “…तर कोणालाच सोडणार नाही”, शरद पवार यांचा गंभीर इशारा

गोगावलेंमार्फत आधीच हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली. त्यावर अध्यक्षांना पक्षकार बनवले होते. पण आता इथे अध्यक्षांना पक्षकार बनवता येत नाही. सुप्रीम कोर्टानं आजच्या सुनावणीत असं म्हटलं की, अध्यक्षांसमोर जी सुनावणी झाली त्याचं रेकॉर्ड १ एप्रिलपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करा. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ एप्रिलला सुप्रीम कोर्टातच होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Ajit Pawar । अजित पवार गटाने वाढवले भाजपचे टेन्शन!

Spread the love