Supriya Sule । सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का! अत्यंत जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार करणार उद्या भाजपमध्ये प्रवेश

Supriya Sule. Big shock to Supriya Sule! A very close associate and former NCP MLA will join the BJP tomorrow

सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशोक टेकवडे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार (Ashok Tekwade will join BJP tomorrow) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Jayant Patil । ब्रेकिंग! जयंत पाटील यांना पुन्हा ‘ईडी’ची नोटीस

अशोक टेकवडे हे पुरंदरमधील एक नावाजलेल मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अशोक टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर पुरंदरमधील राजकीय गणित बदलणार असल्याच्या चर्चा देखील सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे.

Adah Sharma । सर्वात मोठी बातमी! केरळ स्टोरीच्या अदा शर्माचा अपघात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

MAHADISCOM Recruitment 2023 | १० वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! महावितरणची महाभरती; ३२० रिक्त पदांसाठी जाहिरात; जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *