Supriya Sule । ब्रेकिंग! सुप्रिया सुळे दहा महिने घरी जाणार नाहीत; घेतला सर्वात मोठा निर्णय

Supriya Sule

Supriya Sule । राज्यात लवकरच विधानसभा (Vidhansabha election) आणि लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. परंतु, काही दिग्ग्ज पदाधिकारी पक्षांतर करत आहेत. यंदाची निवडणूक (Election 2024) अटीतटीची असेल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. सर्वसामान्य जनता कोणत्या पक्षाला कोणत्या गटाला मत देणार? हे पाहणे महत्त्वाचे असेल. (Latest Marathi News)

Sunil Kedar । मोठी बातमी! सुनील केदार यांना पुन्हा एक मोठा धक्का

दरम्यान, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु आहे. या मोर्च्याच्या पदयात्रेत खासदार सुळे यांनी आगामी निवडणुकीसाठी लढाऊ प्रतिज्ञा घेतली आहे. ‘ मी दहा महिने घरी जाणार नाही, असा निश्चय खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याचबरोबर पहिली लोकसभा, दुसरी विधानसभा निवडणुकीचा गुलाल घेऊनच घरी यायचे असं देखील त्या म्हणाल्या आहेत.(Latest Marathi News)

Government Rule For Social Media । सर्वात मोठी बातमी! फेसबूक आणि इंस्टाग्रामबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

खासदार सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष (NCP) तळागाळातला पक्ष असून मी नवऱ्याला आणि मुलांना सांगितला आहे ऑक्टोबरपर्यंत आता सांभाळून घ्या. एप्रिलमध्ये लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे दहा महिने मी मुंबईकडे येत नाही. भेटायचं असेल तर पुणे, इंदापूर नाहीतर बारामतीला (Baramati) यावं लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Accident । बस आणि डंपरचा भीषण अपघात! २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू तर २० गंभीर प्रवासी जखमी

Spread the love