Site icon e लोकहित | Marathi News

Supriya Sule । शरद पवारांच्या ‘काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

Supriya Sule

Supriya Sule । महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही बाबतीत काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले. ‘काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण’ या शरद पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde । पक्ष विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आता शरद पवारांच्या या वक्तव्यावर त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांनी सुळे यांना बारामतीतून उमेदवारी दिली आहे. जिथे त्यांची स्पर्धा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांनी दिलेले विधान हे सर्वसामान्य विधान आहे.

Ajit Pawar । भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, बड्या नेत्यांना सुनावलं; नेमकं काय घडलं?

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे. ‘ते काही सूचक वक्तव्य करत असतात. औपचारिकता बाकी आहे, मुख्यमंत्र्यांनी म्हंटल आहे.

Chicken Shawarma in Mumbai । धक्कादायक बातमी! चिकन शोरमा खाल्ल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version