Site icon e लोकहित | Marathi News

“पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवावा नाहीतर राजीनामा द्यावा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Supriya Sule's attack on Fadnavis: "Stop rising crime in Pune or resign"

पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यालासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. त्याचबरोबर दौंडमधली गुन्हेगारी, महिलांवर आत्याच्या हे राज्यामध्ये सातत्याने होत आहे. आता याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

हार्दिक पांड्याचं कार आणि घड्याळांचं कलेक्शन पाहून फिरतील डोळे; वाचा सविस्तर

राज्यात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतंय हे मात्र यावर आळा बसविण्यास गृहमंत्रालयाला अपयश आहे. त्यामुळे जर जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. असं माझं मत आहे, अशा तिखट शब्दामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांना सुनावले आहे.

फेसबुकवर झाली ओळख अन् तरुणी लग्न करण्यासाठी थेट स्वीडनवरून भारतात आली

दिव्यांगांसाठी आणि वृद्धांसाठी (For the disabled and the elderly) राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Offices Pune) आंदोलन केले. यावेळी सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उपस्थित असून बोलत होत्या.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचे केले कौतुक; दोघींमधील वाद मिटल्याची चिन्हे!

Spread the love
Exit mobile version