Site icon e लोकहित | Marathi News

”सुषमा अंधारे माकडीण…”, शिंदे गटाच्या महिलेची बोचरी टीका

”Sushma Andhare Makdeen…”, a scathing criticism of a woman from the Shinde group

मुंबई : सध्याच्या राजकारणात अनेक हालचाली झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक रोजच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. आता यानंतर शिंदे गटातील महिलेला सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मोबाईलवर पॉर्न व्हिडिओज पाहताय तर सावधान! यांच लक्ष तुमच्यावर असतं…

शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुषमा अंधारे या वाघीण नसून माकडीण अशी जहरी टीका केली आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुषमाअंधारे यांनी संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत एकनाथ यांच्याविषयी केलेल्या विधानावरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.

भीमा सहकारी साखर कारखाना अखेर सुरू

या व्हिडिओनंतर महानुभाव पंथाने सुषमा अंधारे (Sushma Andhare) ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

देशातील तरुण पिढी नशेखोर होण्याला केंद्र सरकार जबाबदार; नाना पटोले यांच्याकडून गौप्यस्फोट!

Spread the love
Exit mobile version