
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अर्थसंकल्प हा आयपॅडमधून वाचला आहे. आता या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांच्या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्याला लोकांनी केला विरोध, पाहा नेमकं काय म्हणाले?
सुषमा अंधारे (SushmaAndhare) म्हणाल्या, “बाबा आयेंगे बकरा काटेंगे. बोटी हमको, हड्डी तुमको असा सगळा कार्यक्रम सुरू आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.
तुटलेल्या विद्युत तारेत अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अशी जोरदार टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे. त्या बीडमध्ये बोलत होत्या.
“अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन्…”, शेतकरी नेते रविकांत तुपकर संतापले