ब्रेकिंग! इंदूरमधील त्या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काल गुरूवारी इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एका विहीरी वरील छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली…