Marathi Movies | “…म्हणून मराठी सिनेमा चालत नाही”, अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते धक्कादायक कारण

TDM व तेंडल्या यांसारख्या चित्रपटांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या मुद्द्याने डोके वर…