काय सांगता? आता शेतमाल सुद्धा मिळणार ॲमेझॉनवर; ॲग्रिकल्चरल ट्रस्ट आणि ॲमेझॉनमध्ये सामंजस्य करार

पुणे: ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक सहयोग आणि शेतकरी मार्गदर्शन यांसाठी सामंजस्य करारावर…