Cyclone Michaung । रस्ते खराब झाले, नद्या, कालवे, तलाव फुटले, हजारो एकरातील पिके पाण्याखाली; चक्रीवादळ मिचॉन्गने आंध्रप्रदेशात कहर केला

Cyclone Michaung । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.…