“वाजपेयींच्या काळात 1 मताने सरकार पडलं त्यामुळे हातात हात घेऊन पुढे चाला नाहीतर…” शिरसाट यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

शिंदे गट आणि भाजपमधील वाद सध्या चव्हाट्यावर येताना दिसतोय. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत…