धक्कादायक! बाळूमामांच्या अडीचशे मेंढ्यांच्या कळपात घुसली स्विफ्ट कार, अनेक मेंढ्या जागीच ठार तर काही गंभीर जखमी

सध्या नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचाळे गावाजवळ एका स्विफ्ट कारने बाळूमामाच्या मेंढरांच्या कळपाला…