75 व्या वर्षी तिला हवा होता जोडीदार पण… लग्नाच्या नावाखाली महिलेची लाखो रुपयांची फसवणूक

प्रत्येकाला समजावून घेणाऱ्या आणि समजावून सांगणाऱ्या जोडीदाराची गरज असते. उतारवयात तर जोडीदाराची साथ खूप महत्त्वाची असते.…