झारखंडमध्ये घडली धक्कादायक घटना! कोळसा खाणीत भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू तर अनेकजण जखमी

झारखंडमधील (Jharkhand) धनबाद (Dhanbad) येथील कोळसा खाणीमध्ये भीषण अपघात घडला आहे. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला…