Jayant Patil ED | भाजपमध्ये असणाऱ्या नेत्यांची चौकशी होत नाही ; ईडी चौकशीवरून अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

बहुचर्चित सत्तासंघर्षाच्या निकालादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली…