यंदाही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; रोगराई वाढणार! भेंडवळच्या ‘घटमांडणी’ चा अंदाज

ग्रामीण भागातील काही परंपरा थक्क करणाऱ्या असतात. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील ‘घटमांडणी’ ( Ghatmandani) देखील अशीच परंपरा…