सर्वात मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार

महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून दंगली होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात दंगल झाली…