Manoj Jarange । मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा पुण्यात धडकला, ‘या’ ठिकाणी करणार दुपारचे जेवण

Manoj Jarange । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या गावातून मुंबईकडे वाटचाल…