मोठी बातमी! दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या प्रथमेशचे निधन! केईएम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन…