आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर उधळला भंडारा, आंदोलकाला लाथा बुक्क्याने मारहाण; नेमकं काय घडलं?

मागच्या दहा दिवसापासून राज्यामध्ये मराठा आंदोलन चांगलेच चर्चेत आहे. जालनामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा…