चक्क कला शाखेच्या विद्यार्थ्याने बनवला शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन, 10 मिनिटात एक एकरावर करणार फवारणी

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाटमधील कला शाखेत द्वितीय वर्षात (Arts students) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्या कलेतून धमालच…