धक्कादायक! दोन बसचा भीषण अपघात, 40 जागीच ठार तर 87 गंभीर जखमी

रविवारी सेनेगलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन बसचा अपघात होऊन ४० जण जागीच ठार झाले…