आवाज जनसामान्यांचा
कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या २ वर्षीय चिमुकल्याच्या तोंडाचा चावा भटक्या कुत्र्याने घेतला…