सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार! भूसंपादनासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण

महाराष्ट्रात सध्या अनेक रेल्वे मार्गांचे काम प्रगती पथावर सुरू आहे. तसेच राज्यातील अनेक रेल्वे मार्ग प्रस्तावित…