‘या’ अख्ख्या शाळेत फक्त एक शिक्षक आणि एक विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा

मागील काही दिवसांपूर्वी राज्यसरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली…