लग्नात रसगुल्ल्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू तर दहा जण जखमी

आपण नेहमी पाहतो किंवा अनुभवलय सुद्धा की लग्नकार्य (wedding ceremony) म्हणल की मानपान आला, रुसवा- फुगवा…