चीनच्या नाकावर टिच्चून Tata Group लॉन्च करणार iPhone 15

Tata Group will launch iPhone 15 on the nose of China

Tata Group iPhone 15: आपल्याकडे iPhone असावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, iPhone वापरण्याचा रुबाबच काही वेगळा असतो. म्हणूनच आता Tata group ने Apple च्या मदतीने स्वदेशातच iPhone ची निर्मिती करण्याचा निश्चय केला आहे. Apple ने भारतात iPhone 15 सीरिजची निर्मिती करण्याकरता Tata Group शी हातमिळवणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. Apple च्या सीरिज मधील हा फोन वर्षाच्या अखेरपर्यंत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

Urfi Javed । उर्फी जावेदने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी बेशुद्ध होईपर्यंत ते मला…”

iPhone च्या नव्या सीरिजचे फोन लाँच झाल्यानंतर त्यामध्ये नवीन फीचर असणारच ही काही वेगळी गोष्ट नाही. पण यावेळी येणारा iPhone भारतातील लोकांसाठी काही खास असणार आहे. कारण यावेळी iPhone ची निर्मिती स्वदेशातच होणार आहे. माहितीनुसार, Apple ने भारतात iPhone 15 सीरिजची निर्मिती करण्यासाठी Tata Group शी हातमिळवणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नाची वेळ झाली, नवरीही नटली, मात्र नवरदेव मंडपाऐवजी डायरेक्ट रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?

ट्रेंड फोर्सच्या एका रिपोर्ट वरून अशी माहिती मिळाली आहे की, Tata ग्रुपने तैवान मधील कंपनी Wistron Corp’s ला खरेदी केलं होतं. त्यानंतर आता stile पासून ते software पर्यंत सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या Indians company ला Apple ने iPhone 15 सीरिजच्या निर्मितीची ऑर्डर दिल्यानंतर आता हे फोन याच वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

लग्नाची वेळ झाली, नवरीही नटली, मात्र नवरदेव मंडपाऐवजी डायरेक्ट रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?

Trend Force च्या वृत्तानुसार, Tata group Apple साठी चौथा iPhone assembler तयार करु शकतो. पण सध्या Foxconn, Lux Share आणि Pegatron भारतात Apple साठी iPhones ला assemble करतात. Apple च्या या धडाडी निर्णयामुळे चीनला खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याआधी चीन च Apple iPhone ची निर्मिती करत होता .पण आता Apple ने चीनमधून काढता पाया केला आहे, आणि भारतातच नव्या iPhone 15 सीरिजच्या निर्मितीची योजना आखली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग! समीर वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडे मागितले २५ कोटी? समोर आली धक्कादायक माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *