भीषण अपघात! कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना जोरदार धडक

Terrible accident! Two pick-ups carrying chickens collided with each other

अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दररोज आपल्याला अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहेत. काही अपघात रस्ते खराब असल्यामुळे होत आहेत. तर काही अपघात रस्ते चांगले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत आहेत. सध्या देखील नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. (Fatal accident at New Kasara Ghat on Nashik-Mumbai highway)

ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन, सिनेसृष्टीत शाेककळा

आयशर, छोटा हत्ती आणि दोन पिक अप यांच्यात आज पहाटे नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. (Early this morning between Eicher, the little elephant and two pick ups accident )

ओडिशा दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासानंतर पुन्हा रेल्वे सुरू!

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये दोनजण ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याच अद्याप समोर आलेलं नाही मात्र, अपघात होताच तेथील स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतीस सुरुवात केली. सध्या जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात सुसाट्याचा वारा, तुरळक पाऊस; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *