IPL 2024 । ऋषभ पंतने ओलांडल्या सर्व सीमा, OUT होताच केलं नको ते कृत्य, सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

IPL 2024

IPL 2024 । सध्या आयपीलचे (IPL) सामने सुरु आहेत. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदक आपल्या नावावर केले होते. यंदाही हा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. यंदा भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याने चांगले पुनरागमन केले आहे. तो दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत आहे. पण सध्याच्या हंगामावर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Sharad Pawar । मोठी बातमी! ‘त्या’ ठिकाणी शरद पवार पुन्हा फिरवणार भाकरी

नुकतीच दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात लढत पार पडली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान रॉयल्सने 185 धावांचे आव्हान दिले होते. पण दिल्ली कॅपिटल्सला केवळ 173 धाव करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. ऋषभ पंतदेखील पराभवाला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. (Rishabh Pant Viral Video)

Congress । काँग्रेसला मोठा धक्का! अर्ज भरताच रद्द झाली उमेदवारी, नेमकं कारण काय?

संघाला जेव्हा धावांची गरज होती, तेव्हा ऋषभने 107 च्या स्ट्राइक रेटने धावा बनवल्या. युजवेंद्र चहलने त्याला आउट केले. आउट झाल्याने ऋषभला राग अनावर झाला. बाऊंड्री लाइनच्या बाहेर जाताच ऋषभने साइडच्या पडद्यावर जोरात बॅट मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याची किंमत दिल्ली कॅपिटल्सला चुकवावी लागू शकते.

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली पहिली यादी; ‘या’ बड्या नेत्यांना मिळाली संधी

Spread the love