“कपडे बदलतानाचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ आईला पाठवला अन्…” गौतमी पाटील ढसाढसा रडू लागली

"'That' viral video of changing clothes was sent to mother and..." Gautami Patil started crying profusely.

मागच्या काही दिवसापूर्वी गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. गौतमी पाटील चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून गुन्हेगार अद्याप पकडण्यात आलेला नाही. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर गौतमीची काय अवस्था झाली होती हे तिने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; १५ जण गंभीर जखमी

याबाबत बोलताना गौतमी बोलताना म्हणाली, “जेव्हा पहिल्यांदा मी व्हिडीओ पहिला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडीओ पाहून मला काय करावं काहीच समजत नव्हतं. आता सगळ संपल आयुष्यात काहीच राहील नाही असं मला वाटू लागल” असं गौतमी म्हणाली आहे.

बारामतीमधल्या शेतकऱ्याची कमाल! आल्याच्या शेतीतून कमावले लाखो रुपये…

त्याचबरोबर ती पुढे म्हणाली, “मला काय करू काहीच सुचत नव्हतं हा व्हिडीओ पहिल्यांदा माझ्या आईला पाठवला कारण हा व्हिडीओ जर आईला कोणी दुसऱ्याने पाठवला तर तिला धक्का बसला असता. म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मीच तिला तो व्हिडीओ पाठवला असल्याचं गौतमीने सांगितले. हे सर्व सांगत असताना तिला अश्रू अनावर झाले.

“मी नवऱ्याला सोडेल, पण आयुष्यात ‘या’ व्यक्तीला कधीच सोडणार नाही”; गौतमीने केला मोठा खुलासा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *