गद्दारी केल्याबद्दल वयोवृद्द आजोबांनी बच्चू कडूंना झापलं; संजय राऊत व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “तुमने बेवफाई की…”

The aged grandfather scolded the child bitterly for treachery; Sanjay Raut shared the video and said, "Tumne bewafai ki..."

बच्चू कडू यांनी नुकतंच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही गद्दारी का केली? असा थेट सवाल वृद्धाने बच्चू कडू यांना विचारला आहे. त्याचबरोबर, जरा नीट वागा, राज्यघटनेच्या चौकटीत वागा, जनतेला त्रास देऊ नका, असं यावेळी आजोबा म्हणाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सावधान! रस्त्यावर मोकाट जनावरे सोडल्यास भेटणार 5 हजार रुपयांचा दंड

आता संजय राऊतांनी देखील हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हटके कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी एक हिंदीमध्ये शेर लिहिला आहे.

सर्वसामान्यांना झटका! सणासुदीच्या मुहूर्तावर LPG सिलेंडरमध्ये झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

संजय राऊतांनी ट्विट करत लिहिले की, “तुमने बेवफाई की वफ़ा का नाम लेकर, हम वफादार बने रहे बेवफा का इल्ज़ाम सेह कर, तुम आंखे नहीं मिला सकते हमारा सबकुछ छीनकर, हम सर उठाकर चल सकते है सब कुछ छोड़ कर,” सध्या राऊतांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे.

राज्यातील तीन हजार महिला दुबईमध्ये अडकल्या; रुपालीताई चाकणकर यांनी दिली धक्कादायक माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *