सध्या एक राजकारणातून महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विटही केले आहेत . यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सर्वात मोठी बातमी! येत्या 3-4 तासांत ‘या’ भागात पडणार पाऊस
अजित पवार यांच्यासह पक्षाच्या सात आमदारांसह फोन नॉट रिचेबेल असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माहितीनुसार, काल सकाळी पवार पुण्यात होते. त्यांनतर ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
‘त्या’ अटक झालेल्या रॅपरसाठी जितेंद्र आव्हाड उठवणार आवाज; केली मोठी घोषणा
अजित पवार यांच्यासोबत गेलेले हे सात आमदार कोण आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र याबाबत अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
#Maharashtra
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) April 7, 2023
Ajit Pawar & 7 NCP MLA are unreachable…
Stay Tuned…
अयोध्या दौऱ्यावरून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले, “मला देखील जायचं आहे पण…”