
सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर; तर गौतम अदानी थेट…
याबाबत तक्रार एका वृत्तवाहिनीच्या अधिकाऱ्यानं नोंदवली आहे. आता याबाबत नोएडा पोलिसांनी (Noida Police) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाणाबाबत मोठा पुरावा मिळाला आहे त्यामुळे . लवकरच या प्रकरणाबाबत खुलासा केला जाईल, असे पोलीस अधिकारी म्हणाले आहेत.
मोठी बातमी! बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टक्कर देणार ‘ही’ महिला उमेदवार
आता या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता ताब्यात घेतलेल्या काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.