
सध्या महाराष्ट्रातील राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भर कार्यक्रमात गौतमीला टक्कर देणारा पवन नेमका आहे तरी कोण? पाहा त्याचे व्हायरल Video
आज त्यांची अचानक प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती.
उर्फी जावेदचे ‘ते’ ट्विट चर्चेत; म्हणाली, ‘नग्न तर सगळेच आहेत पण…’
गिरीश बापट राजकारणामध्ये खूप सक्रिय होते. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.