सर्वात मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? काय असेल नवीन नाव?

The biggest news! Pune district will be divided? What will be the new name?

पुणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्याचे विभाजन करा अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांनी केली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना एक पत्र देखील लिहिलं आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटाच्या यशाबद्दल तुला काय वाटतं? असा प्रश्न विचारताच अदा शर्मा म्हणाली, “कधी कधी मला शाहरुख…”

पुणे जिल्ह्याचं विभागजन करुन नवीन जिल्ह्याचं नाव ‘शिवनेरी’ द्या (Shivneri) अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे काल पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. दरम्यान या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी केली. पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्या, असं आमदार लांडगे यांनी म्हंटले आहे.

महिलेला बेशुद्ध करून बेडवर नेले नको ते केलं, अश्लील फोटोही काढले अन्..

पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १४ तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये दौंड, इंदापूर, वेल्हे, मुळशी, बारामती, जुन्नर, शिरुर, हवेली, खेड, आंबेगाव, पुरंदर, भोर, मावळ, पुणे शहर यांचा समावेश होतो. जर पुण्याचे विभाजन होऊन शिवनेरी नाव देण्यात आले तर नवीन शिवनेरी जिल्ह्यात खेड, आंबेगाव, शिरूर, जुन्नर मावळ या तालुक्यांसह पिंपरी-चिंचवड, देहू आळंदी, त्याचबरोबर शिक्रापूरचा भाग यामध्ये येऊ शकतो.

मोठी बातमी! गौतमी पाटीलने घेतली खासदार उदयनराजे यांची भेट; चर्चांना उधाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *