सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या पत्नी शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

The biggest news! Sharad Pawar's wife admitted to Breach Candy Hospital for surgery

सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना मुंबईमधील ब्रीच क्रँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. शरद पवार देखील रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसानंतर मुलाचं लग्न, नाचताना गाठले मृत्यूने; क्षणात झाल होत्याचं नव्हतं, पाहा व्हायरल व्हिडिओ

एएनआय’ने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल. त्यांच्यावर होणार ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले रुग्णालयात” असे ट्विट एएनआय’ने केले आहे. (Latest Marathi News)

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! 16 आमदारांच्या निलंबनाबाबत राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसांची मुदत

मात्र प्रतिभा पवार यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, याबद्दल अजून कोणतीही माहिती समजलेली नाही.

Ajit Pawar | अखेर ठरलं! अजित पवारांना मिळणार मंत्रालयात दालन, सांभाळणार ‘या’ खात्याची जबाबदारी

Spread the love