Site icon e लोकहित | Marathi News

कोंबड्यांने घेतला मालकाचा जीव; तडफडत तडफडत मालकने सोडले प्राण

The chickens took the owner's life; The owner gave up his life

आजपर्यंत आपण माणूस आरोपी (accused) असलेले ऐकलं असेल पण तुम्ही कधी कोंबडा (chicken)आरोपी असलेले ऐकलं आहे का? होय तुम्ही ऐकत आहात ते खरंय. चक्क एका माणसाला कोंबड्याने एवढं चावल की, त्या व्यक्तीचा मृत्यू (death) झाला आहे. ही बातमी ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण

कोंबड्याने त्या व्यक्तीच्या पायाला चावून चावून रक्तबंबाळ केले आणि जीव घेतला. हे प्रकरण पाहून चक्क पोलिस देखील गडबडले आहेत. कारण एक कोंबडा माणसाचा जीव घेऊ शकतो. यावर कोणीच विश्वास ठेवू शकणार नाही. पण जेव्हा मृतदेहाचे मेडिकल रिपोर्ट आले तेव्हा डाॅक्टरांनी ही गोष्ट सर्वांसमोर स्पष्ट केली.

WhatsApp ने केले ‘हे’ ३ नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; चॅटिंगची मजा

माध्यमातील वृत्तानुसार, ही घटना २८ एप्रिल २०२२ रोजी घडली आहे. पोलिसांनी जवळपास १ वर्ष तपास केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव Jasper आहे. Jasper हा हृदय विकार, किडनी फेल्युअर आणि कर्करोगानं त्रस्त होता. कोंबड्यांने केलेल्या हल्ल्या दरम्यान Jasperला ह्रदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!

Spread the love
Exit mobile version